बाजारभाव
या विभागात राज्यातील विविध बाजार समित्यांमधील दैनंदिन बाजारभावाची माहिती मिळेल – कांदा, सोयाबीन, टोमॅटो यांसह इतर प्रमुख शेतमालाचे आजचे दर. प्रत्येक पिकाचा कमीत कमी, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर रोज अपडेट केला जातो, जेणेकरून शेतकरी बांधवांना विक्रीचा योग्य निर्णय घेता येईल.