1 जुलैपासून बदलणार 7 मोठे नियम! LPG, आधार, ITR आणि बँकिंगवर होणार थेट परिणाम
1 जुलैपासून बदलणार 7 मोठे नियम! LPG, आधार, ITR, बँकिंग आणि पासपोर्ट नियमांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? 1 July New Rules 2026: प्रत्येक भारतीयाने जाणून घ्यावेत असे महत्त्वाचे बदल 1 जुलैपासून देशभरात अनेक आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित नियमांमध्ये बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम नोकरदार, करदाते, बँक ग्राहक, LPG ग्राहक आणि सामान्य … Read more